Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी
@DelhikarMarathi
  • 735K subscribers
  • 1.9K videos
  • 152.2M views
  • India
  • Joined Jan 1, 2021

🚩धर्मोरक्षतिरक्षितः🚩 🙏नमस्कार मंडळी,मी शितल आणि तुम्ही पाहत आहात 'दिल्लीकर मराठी'...🤝 आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडीओ द्वारे रोजची देवपूजा, वर्षभरात साजरे होणारे सणवार,त्यांच्या योग्य पद्धतीने पण सहजपणे तुम्हाला समजतील अशा पूजाविधी, तसेच व्रतवैकल्यं कशी करावीत,काय नियम पाळावेत यांची माहिती, वास्तूशास्त्राची माहिती, राशीभविष्य,ज्योतिषीय उपाय,अधूनमधून आरोग्यविषयक माहिती सुद्धा देत जाईल! बदलत्या काळात काही पारंपारिक गोष्टींचा विसर पडत चालला आहे,आपल्या पुढच्या पिढीला हे सांगणारं कुणी नसेल पण समाजमाध्यम(Social Media) हा चांगला पर्याय आहे की ज्यावर आपण व्हिडीओ च्या स्वरूपात ही माहिती टिकवून ठेवू शकतो. तुम्हाला पूजा-अर्चा,धार्मिक गोष्टी याबद्दल आवड असेल तर तुम्ही नक्की आपल्या "Delhikar Marathi -दिल्लीकर मराठी " चँनेलला Subscribe करू शकतात,तसेच बाजूला एक🔔 दिसेल तेही दाबून ठेवा,म्हणजे व्हिडीओ आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न comments द्वारे पाठवा.. धन्यवाद.. 🌼For Business : Mail👉 shitalchavhanke11@gmail.com

  • Delhikar
  • Marathi
  • Youtube
  • channel
  • video
  • by
  • delhi
  • kar

Channels like Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी

YouTube channels with content and an audience close to Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी 's.

Nexlev Similar Channels

Find channels like Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी

See the channels closest in content and audience, with their subscribers, views and upload pace.

Check similar channels

Opens in the Nexlev dashboard.

Top India channels near Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी

Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी is #23,441 in India by subscribers, among the top YouTube channels Nexlev tracks.

  1. #23,438Karwaan Official731K subscribers
  2. #23,439Ishkaran Singh Bhandari731K subscribers
  3. #23,440SK CREATION731K subscribers
  4. #23,441Delhikar Marathi - दिल्लीकर मराठीThis channel731K subscribers
  5. #23,442Jasbir Creations731K subscribers
  6. #23,443SSC - Abhinay Maths731K subscribers
  7. #23,444Lahari Films731K subscribers

More free YouTube tools

Free to use, from Nexlev.

See all free tools

Get 40+ research tools on every YouTube page with the Nexlev Chrome Extension

Try for free now