GURU PARIVAR
@guruparivar
  • 841K subscribers
  • 2.6K videos
  • 170.6M views
  • India
  • Joined Feb 2, 2011

🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 नमस्कार, आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏 मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन. या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल. तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील. 🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸 धन्यवाद !

  • swami
  • samarth
  • songs
  • tarak
  • mantra
  • jai
  • jap
  • shree

GURU PARIVAR videos

GURU PARIVAR's videos and Shorts by most popular, newest or oldest.

Top India channels near GURU PARIVAR

GURU PARIVAR is #20,224 in India by subscribers, among the top YouTube channels Nexlev tracks.

  1. #20,221Geethanjali - Music and Chants838K subscribers
  2. #20,222numberdar ubhia838K subscribers
  3. #20,223King18R838K subscribers
  4. #20,224GURU PARIVARThis channel838K subscribers
  5. #20,225UNIK Harsha838K subscribers
  6. #20,226Gurjar Rasiya Official838K subscribers
  7. #20,227Hardworking_Shashank838K subscribers

More free YouTube tools

Free to use, from Nexlev.

See all free tools

Get 40+ research tools on every YouTube page with the Nexlev Chrome Extension

Try for free now