जोश Talks मराठी
@JoshTalksMarathi
  • 1.6M subscribers
  • 954 videos
  • 208.1M views
  • India
  • Joined Jan 29, 2018

प्रेरणादायी । माहितीपूर्ण | कौशल्यपूर्ण 10 भाषा | 10,00,000 +डाउनलोडस | 800 मिलियन +Views जोश Talks एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे ज्यातुन व्यक्ती आणि त्यांची कथामुल्ये आम्ही सादर करतो. विविध क्षेत्रातून (उदा. उद्योजकता, क्रीडा, समाजसेवा, कला इत्यादी) प्रेरणास्थाने ओळखुण त्यांच्या कथांना तरुणांसमोर सादर करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. एक साधी परिषद म्हणून जोश Talks ची सुरुवात झाली आणि आता एका चळवळीत तिचं रुपांतर झालं आहे. भारतातल्या २८ पेक्षा जास्त शहरांना भेट देऊन ५०० पेक्षा जास्त कथा जोश Talks ने सादर केल्या आहेत आणि १५ दशलक्षापेक्षा जास्त लोकांपर्यंत त्या पोहचवल्या आहेत. तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांच्या महत्वाकांक्षांना बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जर आपल्यापैकी कोणाकडे जर अश्याच काही प्रेरणादायी लोकांच्या कथा असतील ज्या लाखो लोकांना जोश देऊ शकतात तर नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. Mail Id : speaker@joshtalks.com Part of The Josh Group

  • Josh
  • Talks
  • Marathi
  • Motivational
  • stories
  • Inspirational

Channels like जोश Talks मराठी

YouTube channels with content and an audience close to जोश Talks मराठी's.

Nexlev Similar Channels

Find channels like जोश Talks मराठी

See the channels closest in content and audience, with their subscribers, views and upload pace.

Check similar channels

Opens in the Nexlev dashboard.

Top India channels near जोश Talks मराठी

जोश Talks मराठी is #9,424 in India by subscribers, among the top YouTube channels Nexlev tracks.

  1. #9,421VISHDEE is LIVE1.6M subscribers
  2. #9,422Chandan Biswal1.6M subscribers
  3. #9,423Mentalist Anandhu1.6M subscribers
  4. #9,424जोश Talks मराठीThis channel1.6M subscribers
  5. #9,425Factified हिंदी1.6M subscribers
  6. #9,426Miss McBlush1.6M subscribers
  7. #9,427Buddies1.6M subscribers

More free YouTube tools

Free to use, from Nexlev.

See all free tools

Get 40+ research tools on every YouTube page with the Nexlev Chrome Extension

Try for free now