नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चैनल वर ज्याचं नाव आहे the german तसं म्हणावं तर नावात काय दडलंय असा खास विचार न करता आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुमच्यासाठी खास व्हिडिओ घरातील ब्लॉग गावचे व्हिडिओ, टायगर हा माझा कुत्रा नसून मुलगा आहे आणि त्याला संपूर्ण जगाची सफर करणं असं स्वप्न आहे पण मला शक्य नाही पण जितकं होईल तितकं त्या त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि त्या ठिकाणांची ओळख मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते अत्यंत हुशार प्राणी कुत्रा कधीही आपल्या मालकाशी गद्दारी न करणारा माणूस एक वेळेस गद्दार होऊ शकतो पण कुत्रा हा एकनिष्ठ प्राणी आहे जो कधीही मालकाशी गद्दारी करू शकत नाही तसाच माझा टायगर. अत्यंत हुशार,प्रामाणिक,एकनिष्ठ आणि मम्मी चा लाडका. मम्मीचा जीव की प्राण याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपया तुमचा सपोर्ट असाच असू द्या नवीन असाल तर चॅनेलला जरूर subcribe kara 👍🏻🙏🏻 Dm For Paid Promotion Collabrotion id:germonsheford@gmail.com
the German YouTube stats
Subscribers, views, growth and top videos for the German.
Top India channels near the German
the German is #35,501 in India by subscribers, among the top YouTube channels Nexlev tracks.
More free YouTube tools
Free to use, from Nexlev.
- Channel Monetization CheckerSee whether any YouTube channel is monetized.
- Compare ChannelsSubscribers, views, growth and earnings side by side.
- YouTube Money CalculatorEstimated ad earnings and RPM, with a calculator.
- Audience PredictorEstimated gender, age and top countries of any channel.
- Video Monetization CheckerSee whether any YouTube video is monetized.
- Similar ChannelsChannels with similar content and audience.
- Thumbnail DownloaderAny video's thumbnail in every size, as JPG or WebP.
- Thumbnail SearchFind YouTube thumbnails like an image, a video or an idea.
Get 40+ research tools on every YouTube page with the Nexlev Chrome Extension
Try for free now















